Raashtra Sevak
Raashtra Sevak
  • Видео 129
  • Просмотров 3 669 518
पोल खोल जमात-ए-पुरोगामीची | श्री. कौशल इनामदार
Shri. Kaushal Inamdar on Pol Khol and Prahar Book Publishing
Social Media :
Facebook :- RaashtraSevak
Instagram :- raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
Просмотров: 639

Видео

देवा तुझे किती सुंदर आकाश | मधुराणी प्रभुलकर | गणेश हरी पाटील
Просмотров 9 тыс.2 месяца назад
Deva Tuze Kiti Subdar Aakash | Madhurani Prabhulkar | Ganesh Hari Patil देवा तुझे किती । सुंदर आकाश सुंदर प्रकाश । सूर्य देतो ।। सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर चांदणें सुंदर । पडे त्याचें ।। सुंदर हीं झाडें । सुंदर पाखरें किती गोड बरें । गाणें गाती ।। सुंदर वेलींचीं । सुंदर हीं फुलें तशीं आम्ही मुलें । देवा, तुझीं ।। इतुकें सुंदर । जग तुझें जर किती तूं सुंदर । असशील ! ।। Social Media : Faceboo...
एक होकार दे (मराठी गझल) | मधुराणी प्रभुलकर | वैभव जोशी
Просмотров 246 тыс.2 месяца назад
Ek Hokar De (Marathi Ghazal) | Madhurani Prabhulkar | Vaibhav Joshi Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
अणुरेणियां थोकडा - संत तुकाराम अभंग | पंडित श्री. आनंद भाटे (Live Concert)
Просмотров 1,4 тыс.6 месяцев назад
Anureniya Thokada | Pandit Shri. Anand Bhate (Live Concert) This concert was recorded in May 2023 in Thane. Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical meth...
नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन | डॉ. श्रीकृष्ण देशमुख
Просмотров 4,4 тыс.7 месяцев назад
नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन | डॉ. श्रीकृष्ण देशमुख Naishkarmyasiddhi Bhavdarshan | Dr. Shrikrushna Deshmukh आदिशंकराचार्य ह्यांचे पहिले शिष्य सुरेश्वराचार्य ह्यांनी नैष्कर्म्यसिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला. तो क्लिष्ट ग्रंथ मराठीत अगदी सोप्या भाषेत ज्यांनी सांगितला त्या 'नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन' पुस्तकाचे लेखक प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमु ह्यांच्याशी साधलेला संवाद आम्ही घेऊन येत आहोत. अध्यात्मिक क्षे...
शिवरायांचे दुर्गकारण | श्री. प्र. के. घाणेकर
Просмотров 11 тыс.7 месяцев назад
ट्रेक क्षितिज व्याख्यानमाला - २०२३ (भाग - ३) | शिवरायांचे दुर्गकारण | श्री. प्र. के. घाणेकर Shivrayanche Durgakaran | Shri. P K Ghanekar Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other ...
परकीयांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज | श्री. चंद्रशेखर नेने
Просмотров 23 тыс.8 месяцев назад
ट्रेक क्षितिज व्याख्यानमाला - २०२३ (भाग - २) | परकीयांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज | श्री. चंद्रशेखर नेने Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical...
छत्रपती शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट टेक्निक | श्री. अजित आपटे
Просмотров 10 тыс.8 месяцев назад
ट्रेक क्षितिज व्याख्यानमाला - २०२३ (भाग - १) | छत्रपती शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट टेक्निक | श्री. अजित आपटे Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical met...
आयुर्वेद शृंखला (भाग १) | वैद्य श्री. सुजित ठाकूर
Просмотров 1,1 тыс.8 месяцев назад
आयुर्वेद शृंखला (भाग १) | वैद्य श्री. सुजित ठाकूर Ayurved Shrunkhala (Part 1) | Vaidya Shri. Sujit Thakur Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method...
रूप पाहतां लोचनीं | सौ. शमिका भिडे
Просмотров 1,9 тыс.9 месяцев назад
रूप पाहतां लोचनीं । सौ. शमिका भिडे Rup Pahata Lochani | Shamika Bhide | (Live Concert) This concert was recorded in May 2023 in Thane. Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other el...
नगरच्या खेर सरांशी इंग्रजी विषयावर दिलखुलास गप्पा !
Просмотров 2 тыс.9 месяцев назад
"नगरच्या खेर सरांशी दिलखुलास गप्पा !" Nagarchya Kher Siranshi Dilkhulas Gappa Shri.Makarand Kher 'राष्ट्र सेवक' चॅनल प्रस्तुत करीत आहे - इंग्रजी विषयाचे निवृत्त शिक्षक, 'माझे इंग्रजी व्याकरण' सारख्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आणि ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे असे नगर जिल्ह्याचे श्री. मकरंद खेर सर यांची खास मुलाखत ! इंग्रजी भाषा आणि सरांचे शालेय जीवनातील अनुभव, त्यांचे शैक्षण...
श्रीरंगा कमलाकांता (गवळण) | विदुषी सौ. मंजुषा पाटील (Live Concert)
Просмотров 3,1 тыс.10 месяцев назад
Shriranga Kamalakanta (Gavalan) | Vidushi Sau. Manjusha Patil (Live Concert) This concert was recorded in May 2023 in Thane. Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic o...
किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग - २) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर
Просмотров 13 тыс.10 месяцев назад
किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग - २) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर Killyanchya Adbhut Aani Anolakhi Goshti (Bhaag - 2) | Jyeshtha Durg Abhyasak - Shri P K Ghanekar Links to Buy Author's Books: www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=p k ghanekar&BookType=1 Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © A...
किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग - १) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर
Просмотров 46 тыс.10 месяцев назад
किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग - १) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर Killyanchya Adbhut Aani Anolakhi Goshti (Bhaag - 1) | Jyeshtha Durg Abhyasak - Shri P K Ghanekar Links to Buy Author's Books: www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=p k ghanekar&BookType=1 Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © A...
अध्यात्म रामायण (भाग - २) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक
Просмотров 3,2 тыс.11 месяцев назад
अध्यात्म रामायण (भाग - २) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक Adhyatma Ramayan (Part - 2) | Bhagwatacharya Aani Ramkathakar Sau. Alkatai Mutalik Links to buy Author's Books: www.bookganga.com/eBooks/Books?AID=4762461251066796234 www.majesticreaders.com/author/8033/alka-mutalik Social Media : Facebook :- RaashtraSevak Instagram :- raashtrasevak © All righ...
अध्यात्म रामायण (भाग - १) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक
Просмотров 5 тыс.11 месяцев назад
अध्यात्म रामायण (भाग - १) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक
ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. अप्पा परब यांचा नवोदित इतिहास अभ्यासकांना मोलाचा सल्ला | Appa Parab
Просмотров 1,3 тыс.11 месяцев назад
ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. अप्पा परब यांचा नवोदित इतिहास अभ्यासकांना मोलाचा सल्ला | Appa Parab
समय के मुडे पन्नों पर | श्री. विक्रम एडके | Samay Ke Mude Pannonpar | Vikram Edke
Просмотров 975Год назад
समय के मुडे पन्नों पर | श्री. विक्रम एडके | Samay Ke Mude Pannonpar | Vikram Edke
माझे माहेर पंढरी - पंडित श्री. आनंद भाटे (Live Concert)
Просмотров 2,9 тыс.Год назад
माझे माहेर पंढरी - पंडित श्री. आनंद भाटे (Live Concert)
ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - २)
Просмотров 7 тыс.Год назад
ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - २)
ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - १)
Просмотров 5 тыс.Год назад
ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - १)
रायगड दर्शन (भाग ५) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
Просмотров 62 тыс.Год назад
रायगड दर्शन (भाग ५) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
रायगड दर्शन (भाग ४) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
Просмотров 144 тыс.Год назад
रायगड दर्शन (भाग ४) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
रायगड दर्शन (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
Просмотров 176 тыс.Год назад
रायगड दर्शन (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
रायगड दर्शन (भाग २) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
Просмотров 373 тыс.Год назад
रायगड दर्शन (भाग २) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
Просмотров 812 тыс.Год назад
रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad
कविता - 'कशासाठी पोटासाठी इन्स्टाग्रामच्या स्टोरीसाठी' | स्पृहा जोशी
Просмотров 2,5 тыс.Год назад
कविता - 'कशासाठी पोटासाठी इन्स्टाग्रामच्या स्टोरीसाठी' | स्पृहा जोशी
भारताची महासत्ता होण्याची वाटचाल (भाग - १) - आर्थिक पैलू | श्री. चंद्रशेखर नेने
Просмотров 3,7 тыс.Год назад
भारताची महासत्ता होण्याची वाटचाल (भाग - १) - आर्थिक पैलू | श्री. चंद्रशेखर नेने
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती (भाग २) | डॉ. श्री. अजित आपटे
Просмотров 12 тыс.Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती (भाग २) | डॉ. श्री. अजित आपटे
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती (भाग १) | डॉ. श्री. अजित आपटे
Просмотров 24 тыс.Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती (भाग १) | डॉ. श्री. अजित आपटे

Комментарии

  • @prakashtare007
    @prakashtare007 2 часа назад

    खूपच आकर्षक निरुपण.

  • @jayashrivaidya9503
    @jayashrivaidya9503 11 часов назад

    खूप सुंदर

  • @AmarajaBhute
    @AmarajaBhute День назад

    अद्भूत व्यक्तिमत्व🙏🙏🙏

  • @user-tj5mb7iw7v
    @user-tj5mb7iw7v День назад

    आपणास भेटावंच असेल तर तर कसे भेटणार आम्हास पाठवा 🙏🙏🚩🚩🚩

  • @user-tj5mb7iw7v
    @user-tj5mb7iw7v День назад

    अप्पा आपले भाषेतर आणि बोलने वसतीस्तु सांगता खूप आवडले आभारी आहे

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 День назад

    ज्यांनी व्हिडिओ टाकला नम्र विनंती आहे माझी बाबाचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये द्या बाबांना आम्हाला भेटायचं आहे

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 День назад

    बाबा तुमची माहिती आम्हाला खूप आवडली तुम्हाला भेटण्याची इच्छा माझी झालेली आहे मी रायगडावर येणार तेव्हा तुमची भेट घेणार

  • @smartprofessional5931
    @smartprofessional5931 2 дня назад

    सर तुमच्या कार्य बद्दल आदरच आहे, पण जे भारतात चिनी प्रवासी आले होते ते हेर नसून अभ्यासक होते, त्यानला बुद्धाच्या देशा विषयी कुतूहल होत म्हणून ते भारत आले होते. मला अस वाटत की तुम्ही पण मनुवादी विचार धरेला बळी पडलाय.

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 3 дня назад

    अशी माहिती रायगडाची कोणीही दिले नाही जी तुम्ही दिली आप्पा आपत्ती माहिती होती मी प्रत्येक रायगडाची व्हिडिओ बघितले पण अशा व्हिडिओ पहिल्यांदाच बघतो तिने पण भाग मी पाहिले जय शिवराय

  • @yuvarajbediskar6736
    @yuvarajbediskar6736 3 дня назад

    All rounder Artist,madhurani we are follower of you

  • @sujataaghav5160
    @sujataaghav5160 3 дня назад

    खरंय मधुराणी ती मालिका खूप बकवास आहे ,सोडून दे तुला तो रोल नको...

  • @Classic_Boss
    @Classic_Boss 4 дня назад

    ते आप्पा नाही तर सहयाद्री चा ढाण्या वाघ आहे❤

  • @anilgaikwad3102
    @anilgaikwad3102 5 дней назад

    n1

  • @Sudhakar-ds5lb
    @Sudhakar-ds5lb 6 дней назад

    खुप छान वैभव जोशी‌ चे‌ शब्द आणि मधु रांणी चा गोंड आवाजाचा सुरेल संगंम झाल्याने शब्द अधीक गोंड झाले म्हणून एक होकर देत ही ग़ज़ल पून्हा पून्हा ऐकावी वाटते मधुराणीच्या मधुर वाणी ने मन आकर्शीत होते ❤ 0:38

  • @sulbhakadhane1834
    @sulbhakadhane1834 6 дней назад

    Salute sarana apratim mahiti

  • @mepravinjadhav
    @mepravinjadhav 6 дней назад

    नरेंद्र मोदी 10 वर्षों से ‘भय का राज’ चला रहे हैं! सभी एजेंसियों, संस्थाओं और मीडिया पर कब्ज़ा कर समाज के हर वर्ग में भाजपा ने सिर्फ डर फैलाने का काम किया है। - किसानों को काले कानूनों का डर - स्टूडेंट्स को पेपर लीक का डर - युवाओं को बेरोज़गारी का डर - छोटे व्यापारियों को गलत GST, नोटबंदी और छापों का डर - देशभक्तों को अग्निवीर जैसी योजनाओं का डर - मणिपुर के लोगों को सिविल वॉर का डर इसीलिये देश की जनता ने ‘डर के पैकेज’ के खिलाफ जनादेश देकर भाजपा से बहुमत छीन लिया है। डरना-डराना, भय फैलाना भारत की आत्मा के खिलाफ है। हमारे सभी धर्म भी यही सिखाते हैं - डरो मत, डराओ मत। विपक्ष के नेता के रूप में मेरी ज़िम्मेदारी है कि मैं अपनी निजी आकांक्षाओं और विचारों से पहले INDIA की संयुक्त आवाज़ को सदन के समक्ष रखूं। और सरकार से हमारी यही अपेक्षा है कि वह विपक्ष को दुश्मन नहीं, सहयोगी मान कर देश हित में सबको साथ लेकर काम करे। जय हिन्द।

  • @raeesauxbeat8807
    @raeesauxbeat8807 7 дней назад

    Mala appa sahebancha Mumbai cha gharcha pataa pahije... Phone number asel ter pls send Kara vinanti 👃

  • @kshitija6595
    @kshitija6595 7 дней назад

    व्हिडिओ मध्ये डॉ. परांजपे मॅडम नी पुस्तकांच्या यादीचा उल्लेख केला आहे. "तुम्हाला पुस्तकांची यादी दिली"असा. ती यादी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करावी.

  • @ganeshjagtap5619
    @ganeshjagtap5619 7 дней назад

    नतमस्तक

  • @maddyvishe5074
    @maddyvishe5074 7 дней назад

    तुम्ही सुरवातीला नांने दरवाजा जवळ जी उंटाच उदहरण दिलं त्या विराच नाव नाही घेतलं...तुम्हाला संभाजी महाराज बोलायचं आहे.का..त्यावेळी घोडे वापरायचे अश्या घाईच्या वेळी.. घोडे वापरायचे ..मला जरा.. शंका वाटली म्हणून commnet करतोय..

    • @nitesh4472
      @nitesh4472 Час назад

      महाराज नसतील कारण महाराज असे उंटणीला नाही मारणार

  • @ams7895
    @ams7895 7 дней назад

    खरंच अप्पांनचा खूप गाढ आणि खगोल अभ्यास आहे....अशा व्यक्तिमत्त्वांचा खरंच खूप सन्मान व्हायला पाहिजे.........सरकारने खरंच खूप लक्ष देणे महत्त्वाचे आहे.......आपले महाराजांचे गड किल्ले जिथे पड झड झाली आहे.तिथे पुन्हा बांधकाम करून पाहिले जसे होते तसे पूर्ववत केले पाहिजे....हवे तर तरुण मुले पण घ्या.. ह्या कामाला मागे पडणार नाहीत...

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 7 дней назад

    तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

  • @iceemengmbacollegeofficial2850
    @iceemengmbacollegeofficial2850 8 дней назад

    आवाज गोड आहे

  • @rohiniwaradkar8530
    @rohiniwaradkar8530 8 дней назад

    वा सुंदर !

  • @dhananjaypawar7206
    @dhananjaypawar7206 9 дней назад

    आम्ही कुटुंबासाहित रायगड ला जाणार आहोत .अप्पांचा सहवास मिळावा खूप इच्छा आहे . रायगड दर्शन पूर्ण होईल . अप्पांचा संपर्क क्रमांक किंव्हा पत्ता मिळू शकेल का ? कृपया कोणी मदत करेल का .?😊

  • @swamiaadnyavideos3744
    @swamiaadnyavideos3744 9 дней назад

    पांडवांच्या वनवासात सगळे भेटायला यायचे मग अज्ञातवास कासा झाला

  • @rhutikghavale4811
    @rhutikghavale4811 9 дней назад

    पुस्तक कुठे मिळतील...?

  • @sayaleelande
    @sayaleelande 10 дней назад

    Appa hats off 😊😊

  • @pritapatil6617
    @pritapatil6617 10 дней назад

    ही आई काय काय करते?? ती Play काय करु शकते ते पहा ना!! ,नृत्य, अभिनय , संगीत , कविता गायन तेही उत्तम सादरीकरणासह!! खुप छान!! या मधुराणीने वैभव जोशी यांच्या काव्य वैभवाला अर्थपूर्ण गायनाने सुंदर आवाजाने माधुर्य आणले. सिरीयल वाढली याचा दोष प्रेक्षक म्हणून वाटेल ते बोलणे चुकीचे वाटते. त्यांचा अभिनयातील सुंदर बारकावे , तसेच आजच्या काळातील कुटुंबातील प्राॅपर्टी प्राॅब्लेम यातील सत्यता योग्य प्रकारे मांडली आहे. त्याअभिनयाला व सिरीयल लेखकाला दाद देण्यापेक्षा सिरियल सोडा, सोडा म्हणणे पटत नाही. पण या मधु आईला सलाम व मनपूर्वक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎉🎉🎉

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 10 дней назад

    शेवटी ते मेंदूच्या व्यायामाबद्दल सांगतानाच ते बोलणे अर्धवट राहिले .ते जाणून घेयचे आहे .

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 10 дней назад

      ते भाग ५ मध्ये आपणांस सविस्तर बघायला मिळेल. तो भाग बघा.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 11 дней назад

    एक न्यायाधीश महाशय निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मोराचे प्रजनन नर मादी मिलनाशिवाय होते, गायीच्या पोटात देव देविता असतात असे अकलेचे तारे तोडले होते. त्यांनी पोथी पुराण सांगितले होते. अशा महाशयांनी मारूती चितमपल्ली, सलीम अली वाचायला हवे.

  • @vinayajoshi8910
    @vinayajoshi8910 11 дней назад

    Yes, I agree with you, leftists don't let you speak

  • @rupeshlohar423
    @rupeshlohar423 11 дней назад

    महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब परब आपणांस त्रिवार वंदन

  • @thestrongestbreed9967
    @thestrongestbreed9967 12 дней назад

    मला books हव्या आहेत, कृपया contact no पाठवा।

  • @shrirangkumbhar2118
    @shrirangkumbhar2118 12 дней назад

    अप्पा साष्टांग दंडवत खूप छान माहिती पहिल्यांदाच ऐकले

  • @anilbaillu2690
    @anilbaillu2690 12 дней назад

    मला ह्यांची भेट घ्यायची आहे कोणी मदत करू शकेल का

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 12 дней назад

    या डॉक्टर मॅडमने इतर धर्मांच्या बाबतीत पण असा अभ्यास केला आहे का ?? भाष्य केलेलं आहे का ??????

  • @prashantkap308
    @prashantkap308 12 дней назад

    खूपच छान मुलाखत होती.... खरं तर सरांचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत आणि सरांना एक पत्र सुद्धा मी लिहलं होतं. त्यानंतर सरांनी कॉल करून माझी विचारपूस केली होती. खरं सांगायचं झाल्यास सर हे आधुनिक काळातील आरण्य ऋषींच आहेत. कारण त्यांच्याकडे अफाट जंगल ज्ञानाचं जणू भांडारचं आहे.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 12 дней назад

    स्पिनोझा, थोरो या निसर्गवादी जीवनाकडे वळलं पहिजे. चितमपल्ली तेच सुचवू इच्छितात. कोळी समाज हा मूळचा मातृसत्ताक निसर्गप्रेमी त्यावर संशोधन येत आहे. फारच प्रबोधनात्मक माहिती.

  • @MadhuraMirajkar
    @MadhuraMirajkar 13 дней назад

    आप्पासाहेब तुम्हाला अनंत कोटी नमस्कार तुमच्यामुळे रायगडचा इतिहास समजला

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 13 дней назад

    मूल जन्माला आले की पाच झाडे लावावी असा सल्ला बुद्धाने दिला याचा स्पष्ट उल्लेख डॉ शु मेकर या अर्थ शास्त्रज्ञाने केला आहे. संत तुकाराम महाराज यांनी वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे संबोधले आहे. पाणी समस्यांचा अभ्यास करणारे डॉ.पाटील डॉ.सलीम अली यांचेही मानव जातीवर, निसर्गावर थोर उपकार आहेत.

  • @SuperSha77
    @SuperSha77 13 дней назад

    Very complex texts like vedas n Upanishads explained in a very simple way..

  • @garvaliann
    @garvaliann 15 дней назад

    Best video 😊👏🤚🎉

  • @sanketpansare847
    @sanketpansare847 15 дней назад

    आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा सूक्ष्म इतिहासकार होणे नाही आप्पा परब मानाचा मुजरा

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 15 дней назад

    Ram Ram 🙏🌹💐💐🚩🪔

  • @shivrudraacademy
    @shivrudraacademy 15 дней назад

    खूप खूप धन्यवाद आप्पा 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती मिळाली व त्यामुळे इतिहास कळला 🙏

  • @atulanwat9261
    @atulanwat9261 15 дней назад

    👌फार सुंदर गझल लिहिली आहे. आणि मधूराणीने फारच गोड आवाजात म्हटली आहेत.💖

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 16 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shaligrampatil8639
    @shaligrampatil8639 16 дней назад

    ही मधुराणी खूप आवडते.. 🎉🎉

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 16 дней назад

    Jai Bhavani, JaiShivraya. 🙏